GENEXT - Lavhala
GENEXT is a youth leadership training conducted by GEMS. Applications are invited for candidates (from Maharastra Only) to join this one-week residential training at Lavhala in Kolhapur-Dist, Maharastra. 48 candidates will undergo training for a week (36 boys & 12 girls).
Candidates can apply for batches starting from November of 2023 . The selected candidate should attend the one-week training fully in the invited batch and the one-week follow-up training after 6 months.
The shortlisted candidates will be notified. Only the notified candidates will be allowed to participate in the invited batch.
Conditions to apply:
Use the application form to apply and send the duly filled & signed form to genextmh@gemsbihar.org or on Whatsapp to 7376600922 or by post to the following address:
GEMS Training Centre, At- Lavhala, Post-Chandoli, Tal-Shahuwadi, Dist-Kolhapur, Maharashtra, Pin code - 415101.
जेनेक्स्ट हे जेम्सच्याद्वारे चालविले जाणारे तरुणांच्या पुढारीपणाचे प्रशिक्षण आहे. महाराष्ट्र राज्याच्या कोल्हापुर जिल्ह्यातील लव्हाळा येथे एक आठवड्याच्या निवासी प्रशिक्षणासाठी प्रवेश अर्ज भरण्यासाठी आपणांस आमंत्रित केले जात आहे. एकुण 48 प्रशिक्षणार्थीना (36 मुले आणि 12 मुली) एक आठवड्याचे प्रशिक्षण देणेत येईल.
इच्छुकांनी नोव्हेंबर 2023 च्या बॅचसाठी अर्ज करु शकता किंवा पुढील बॅचेस साठी देखील अर्ज करु शकता. निवड झालेल्या उमेदवारांना पहिल्या बॅचसाठी निमंत्रित केले जात आहे आणि 6 महिन्यांनी पुन्हा एकदा एक आठवड्याच्या प्रशिक्षणामध्ये सहभागी होणेचे आहे.
निवड झालेल्या विद्यार्थ्याना सुचना देणेत येईल.ज्यांना पूर्वसुचना देणेत येईल त्याच विद्यार्थ्यांना बॅचमध्ये सहभाग घेता येईल. प्रवेश अर्ज भरण्याच्या अटीः-
अर्ज करण्यासाठी प्रवेश अर्ज व्यवस्थित भरुन आपल्या स्वाक्षरीसह सदर अर्ज genextmh@gemsbihar.org वर अथवा वॉटसअप नंबर 7376600922 वर किंवा पोस्टाद्वारे खालील पत्त्यावर पाठवावा.
जेम्स जेनेक्स्ट सेंटर
लव्हाळा, पो.चांदोली.
ता.शाहूवाडी. जि.
कोल्हापूर महाराष्ट्र.
पिन- 415101